Thursday 26 July 2018

शाळेबद्द्ल थोडक्यात-

                                     
                                ISO मानांकन प्राप्त

जि.प.प्राथ. शाळा भोरमाळ(हंगेवाडी)

ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर
शाळेबद्द्ल थोडक्यात-

                    हंगेवाडी महसूल गावाअंतर्गत चिंचणी धरणाच्या खाली घोड कॅनॉलच्या बाजूला माळरानावर  वसलेली शाळा.सर्व ग्रामस्त हा शेतकरी वर्ग.लोकसहभागातून ई लर्निंग द्वारे आज विद्यार्थी शिक्षण घेत आहे.शैक्षणिक गुणवता विकास कार्यक्रमात शाळेने जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे ISO मानांकन मिळवणारी तालुक्यातील त्यावेळेस  प्रथम व जिल्ह्यातील तिसरी एकमेव शाळा आहे.आज शाळेचा विद्यार्थी Softwere, Apps ,Tab व ज्ञानरचनाद्वारे अध्ययन अध्यापना  \द्वारे शिक्षण घेत आहे.आजर्यत कित्येक शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन समितीने भेटी देऊन शाळेचे कौतुक करून आपल्या आपल्या शाळा घडवल्या आहेत.

शाळेची स्थापना- १९९४

 

शाळेचे ब्रीद वाक्य- लोकसहभागाद्वारे कृतीतून शिक्षण देणारी शाळा.

शाळेचे माजी विद्यार्थी- इंजिनिअर,  शिक्षक, पोलीस, व प्रगतशील शेतकरी म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत आहे.

उपक्रमशील शिक्षक -  श्री . धामणे वैजिनाथ विलास(एम.ए.बी.एड.डी.एड.)